मॅन-इन-द-मिडल (MITM) अटॅक म्हणजे काय?
नाव ऐकूनच तुम्हाला अंदाज आला असेल – ‘दोन लोकांच्या मध्ये तिसरा माणूस येणे’. जेव्हा तुम्ही इंटरनेटवर एखादी वेबसाइट उघडता किंवा बँकेचे ट्रान्झॅक्शन करता, तेव्हा तुमच्या डिव्हाइस (मोबाईल/लॅपटॉप) आणि त्या वेबसाइटच्या सर्व्हरमध्ये डेटाची देवाणघेवाण होत असते. MITM अटॅकमध्ये हॅकर चोरून या दोघांच्या मध्ये डिजिटल पद्धतीने बसतो. तुम्हाला वाटते की तुम्ही थेट बँकेच्या किंवा सोशल मीडियाच्या सुरक्षित […]
मॅन-इन-द-मिडल (MITM) अटॅक म्हणजे काय? Read More »


